श्रीरामपूर तालुक्यात 11 रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 11 रुग्ण

14 डिस्चार्ज तर 112 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 112 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगी प्रयोगशाळेत 09 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 02 असे 11 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17552 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17440 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 02 तर ग्रामीण भागात 05 व बाहेरील तालुक्यातील-भेंडा, नासिक, नगर व श्रीरामपूर शहर असे 04 तर एकूण 11 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 3-01 असे शहरात 02 तर ग्रामीण भागात गोंडेगाव-01, भैरवनाथनगर-01, नायगाव-01, उंबरगाव-02 असे एकूण 05 तर बाहेरील तालुक्यातील 04 रुग्ण असे एकूण 11 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.