श्रीरामपूर तालुक्यात 26 करोनाबाधित रुग्ण

45 डिस्चार्ज तर 157 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 26 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 26 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 157 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Corona Active Patient) उपचार घेत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात -01, खासगी प्रयोगशाळेत 24 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 01 असे 26 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17439 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17282 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 06 तर ग्रामीण भागात 20 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-01 असे एकूण 26 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉडर्र् नं. 4-01, वॉर्ड नं. 7-04 असे शहरात 06 तर ग्रामीण भागात बेलापूर खुर्द-02 उक्कलगाव-02, पढेगाव-01, रांजणखोल-02, उंदिरगाव-05,रामपूर-02, भेर्डापूर-01, नायगाव-01, भोकर-01, गोंडेगाव--01, रांजणखोल-02 असे ग्रामीण भागात 20 आढळून आले आहेत. असे 26 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.