श्रीरामपूर तालुक्यात नवीन 21 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 21 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) काल नवीन 21 करोनाबाधित रुग्ण (Covid 19) आढळून आले आहेत. त्यामुळे 108 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल खासगीत 15 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 06 असे 21 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 16932 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19) झाली होती. तर त्यातील सुमारे 16785 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर (Shrirampur) शहरात 08 तर ग्रामीण भागात 06 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-07 असे एकूण 21 रुग्ण आहेत.

शहरी भागात वॉर्ड नं. 7-08 तर ग्रामीण भागात ऐनतपूर-03, उक्कलगाव-01, टाकळीभान-01, भोकर-01, असे ग्रामीण भागात 06 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 07 असे 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com