श्रीरामपूर तालुक्यात केवळ 07 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 07 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ नवीन 07 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 08 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 37 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Covid 19 Active Patient) उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17803 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 17760 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात-00, खासगी रुग्णालयात-05 तर अ‍ॅन्टीजनमध्ये-02 असे एकूण 07 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-02, असे 04 तर ग्रामीण भागात बेलापूर बुदुक-01, टाकळीभान-01, खिर्डी-01, असे 03, तर अन्य तालुक्यातील 00 असे एकूण 07 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com