श्रीरामपुरात 05 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपुरात 05 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल 05 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बरे होऊन 05 करोना रुग्ण घरी गेेले आहेत. त्यामुळे 27 करोना रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 17887 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17874 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात-00, खासगी-05, तर अँटीजेनमध्ये 00 असे एकूण 05 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर शहरात 01, ग्रामीण भागात-02 तर अन्य तालुक्यात 01 असे एकूण 05 रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील वॉर्ड नं. 7-01 तर ग्रामीण भागातील पढेगाव-02, टाकळीभान-01 असे 03 तर अन्य तालुक्यात 01 असे 05 रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com