श्रीरामपूर तालुक्यात केवळ 05 करोनाबाधीत रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 05 करोनाबाधीत रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन केवळ 05 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 07 रुग्ण बरे होवून घरी गेलेत. 43 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. काल शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 17869 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 17837 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात-02 तर अ‍ॅन्टीजनमध्ये-03 असे एकूण 05 रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मातापूर-01, तर अन्य तालुक्यातील 04 असे 05 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com