बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर-वैजापुरला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर-वैजापुरला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट

नाऊर l वार्ताहर

बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर नगर-औरंगाबाद (Ahmednagar-Aurangabaad) या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या श्रीरामपुर (Shrirampur) तालुक्यातील नाऊर चौफुली (Naur Chaufuli)...

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर-वैजापुरला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट
सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; गुन्हा दाखल

येथे गोमांस वाहतुकीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख मनोजकुमार पाटील (SP Manoj Patil) यांच्या आदेशाने पोलिस चेक पोस्ट (Police check post) उभे करण्यात आले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर-वैजापुरला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिस चेक पोस्ट
बायकोला विळीने मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपुर - वैजापुर (Shrirampur-Vaijapur road) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मांस वाहतुक होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोजकुमार पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सतिश गोरे व हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे हे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसोशीने पाहणी करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com