श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण

श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण

श्रीरामपुर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुर तालुक्याचे (Shrirampur Taluka) पंचायत समिती (Panchayat Samiti) गणांची आरक्षण सोडत (Gan Reservation Drow) आज गुरुवारी काढण्यात आली. तालुक्यातील सर्व 10 गणांसाठी काढलेल्या सोडतीत पुढील प्रमाणे आरक्षण निश्चित झाले.

श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण
नेवासा तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

1) सर्वसाधारण गण - दत्तनगर, निपाणी वडगाव

2) सर्वसाधारण महिला - टाकळीभान, उक्कलगाव, पढेगाव

3) ओबीसी - बेलापुर बु.

4) ओबीसी महिला - कारेगाव

5) अनुसूचित जाती - उंदिरगाव

6) अनुसूचित जाती महिला - शिरसगाव

7) अनुसूचित जमाती - निमगाव खैरी

अशा प्रकारे आरक्षित गण निश्चित करण्यात आले.

श्रीरामपुर पंचायत समितीच्या गणांची सोडत; असे आहेत आरक्षण
अहमदनगर जिल्हा परिषद गटांचे 'असे' आहे आरक्षण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com