जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले

महिलेचा मृतदेह सापडला; पुरुषाचा शोध सुरु
जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले

श्रीरामपूर | प्रतिनिधी

तालुक्यातील माळेवाडी शिवारात बंधार्‍यात मासे पकडण्यासाठी गेलेले एक महिला व एक पुरुष पाण्यात बुडाले. यात महिलेचा मृतदेह सापडला असून पुरुषाचा शोध सुरु आहे.

जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले
दुर्दैवी! पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यू

काल दुपारी हे दोघेजण माळेवाडी येथील बंधार्‍यात मासे पकडण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले. या घटनेची माहिती कळताच गावातील लोकांनी एकच गर्दी केली होती.

जिल्ह्यात दुर्घटनांची मालिका; मासे पकडण्यासाठी गेलेली महिला व पुरुष ओढ्याच्या पाण्यात बुडाले
हृदयद्रावक! पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. आणि या दोघांचाही शोध सुरु केला. यात महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र पुरुषाचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.