
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जांगासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 239 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कृषी पतसंस्था मतदार संघात सर्वसाधारण 93, महिला राखीव-13, इतर मागास प्रवर्ग 19, विमुक्त जाती भटक्या जमाती 19, ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण 38, अनुसुचित जाती जमाती 12, आर्थिक दुर्बल घटक 13, व्यापारी आडते 24, हमाल मापाडी 8 असे एकूण 239 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशिय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण 7 जागेसाठी एकूण 93 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात-वसंत शिंदे, पोपट जाधव, नानासाहेब पवार, भाऊसाहेब बांद्रे, गिरीधर आसने, कैलास बोर्डे, अॅड. अजित काळे, युवराज जगताप, गोविंद वाघ, नितीन भागडे, सुनील शिंदे, भाऊसाहेब हळनोर, सोन्याबापू शिंदे, किशोर बनसोडे, सुभाष मुठे, एकनाथ खरात, बबन मुठे, शंकर मुठे, राजेंद्र पाऊलबुध्दे, रोहीत लांडे, बाबासाहेब पटारे, राजेंद्र आदिक, राजेंद्र पवार, सुरेश भडांगे, विद्या दाभाडे, विलास दाभाडे, विजय शिंदे, किशोर बडाख, विजय काळे, नामदेव आदिक, खंडेराव सदाफळ, रामराव शेटे, विजय सदाफळ, पुरुषोत्तम थोरात, दिपक पटारे, बाबासाहेब आठरे, नानासाहेब काळे, भास्कर मुठे, भाऊसाहेब औताडे, चंद्रशेखर ढोकचौळे, धनंजय पवार, भाऊसाहेब कांदळकर, विठ्ठल गागरे, नवनाथ फोफसे, सुनील थोरात, सतीश बोर्डे, अरुण लबडे, दिलीप औताडे, अनिल औताडे, सुधीर नवले, अण्णासाहेब शिंदे, अभिषेक खंडागळे, विठ्ठलराव घोडे, चंद्रकांत नाईक, राजेंद्र आदिक, भानुदास वडितके, तेजस बोरावके, भाऊसाहेब पडोळे, भाऊसाहेब पुजारी, साहेबराव चोरमल, सचिन गुजर, विलास मेहेत्रे, किशोर छल्लारे, अशोक भोसले, चंद्रभान वाघ, अजय लिप्टे, नारायण पटारे, भानुदास पवार, शिवाजी शेजूळ, राजेंद्र देठे, भाऊसाहेब पवार, शरद आसने, किशोर पाटील, संदिप गवारे, जितेंद्र भोसले, दत्तात्रय भांड, जमशेद पटेल, देविदास सोनवणे, अशोक थोरे, सचिन जगताप, महेश पटारे, विठ्ठल गागरे, हरिभाऊ बनसोडे, राहुल आठरे, भागिनाथ शिरोळे, प्रकाश थोरात, बाबासाहेब राशिनकर, संजय कुदनर, विठ्ठल बनकर.
महिला राखीव 2 जागांसाठी 13 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत. यात सरला बडाख, मनिषा वमने, दिपाली फरगडे, लताबाई आदिक, विद्या दाभाडे, लताबाई बांद्रे, मंगलबाई खरात, अनिता वमने, शोभा आसने, संगीता मुठे, मंजुषा ढोकचौळे, अनिता कालंगडे, शितल कवडे.
इतर मागासवर्गीय 1 जागेसाठी 20 अर्ज दाखल आहेत. यात गणेश मुदगुले, अविनाश लोखंडे, कैलास बोर्डे, विद्या दाभाडे, विलास दााभाडे, राजेंद्र पाऊलबुध्दे, रामराव शेटे, दिपक पटारे, नितीन बुजबळ, संजीव उंडे, शोभा आसने, विकास नवले, सोमनाथ पाबळे, पुरुषोत्तम थोरात, संचित गिरमे, भाऊसाहेब मुठे, प्रभाकर कुर्हे, नितीन पटारे, किशोर पाटील, भाऊसाहेब पुजारी,
भटक्या विमुक्त जाती-जमाती 1 जागेसाठी 19 उमेदवारी अर्ज दाखल- साहेबराव हळनोर, बाबासाहेब राशिनकर, दशरथ पिसे, गणेश भाकरे, दिपक कुर्हाडे, सुरेश भडांगे, भाऊसाहेब कांदळकर, प्रविण देवकर, विठ्ठल राऊत, अण्णासाहेब शिंदे, विठ्ठल चितळकर, सुनील लांडे, रोहीत लांडे, हनुमंत चिंधे, उत्तम राशिनकर, विठ्ठल सोनवणे.
आर्थिक दुर्बल घटक 1 जागेसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल- गणेश मुदगुले, अशिष दौंड, प्रताप कवडे, राहुल जगताप, किशोर बनकर, कैलास पवार, प्रभाकर कांबळे, ज्ञानेश्वर वडितके, अशिष दौंड, अभिषेक खंडागळे, बाळासाहेब पटारे, राजेंद्र औताडे, अतुल खरात.
अनुसूचित जाती-जमाती 1 जागेसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले- संगिता त्रिभूवन, राजु चक्रनारायण, बाळासाहेब तोरणे, भाऊसाहेब जगताप, राजेंद्र ओहोळ, सचिन तोरणे, राजेंद्र तोरणे, प्रभाकर कांबळे, रमेश निकम, दिगंबर कांबळे, सुरेखा क्षीरसागर, गणेश कांबळे.
हमाल मापाडी मतदार संघासाठी 1 जागेसाठी 8 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल- दिपक हिवराळे, नवनाथ सलालकर, संतोष येसेकर, कचरु कराळे, पारुबाई रोकडे,
व्यापारी आडते मतदार संघासाठी 2 जागेसाठी 24 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल-किशोर कालांगडे, अमित कोठारी, रोहित कोठारी, शरद कोठारी, श्रीनिवास बिहाणी, जितेंद्र गदिया, रियाज खान, अजय डाकले, अमोल शेटे, चंद्रभान वाघ, अमिद शेख, रमेश भंडारी, ंसंदिप वाघमारे, जयंत थेटे, शोभा शेटे, रमेश सोनवणे, शब्बीर खाटीक, इलाहीबक्ष शेख, अरिफ कुरेशी, नितीन ललवाणी.
ग्रामपंचायत मतदार संघासाठी सर्वसाधारण 2 जागेसाठी 38 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल- संदिप चोरगे, अण्णासाहेब बडाख, कैलास पवार, सुनील शिंदे, मयुर पटारे, संतोष खंडागळे, अरुण कवडे, सुनील पटारे, प्रमोद भोसले, कृष्णा पवार, दादासाहेब झिंज, बाबासाहेब पवार, अभिषेक खंडागळे, मंजुषा ढोकचौळे, सोपान भांड, किशोर बनकर, कैलास बोर्डे, अनिल औताडे, रामभाऊ वमने, वर्षा म्हस्के, प्रताप कवडे, अनिल गाढे, राजेंद्र बारहाते, शोभा आसने, रवींद्र खटोड, ताजखाँ पठाण, ज्ञानेश्वर वडितके, भानुदास पवार, भारत बढे, रजिया पटेल, दुर्गा पटारे, सुरेश भडांगे, अजित काळे, नितीन घोरपडे, रावसाहेब पवार, राजेंद्र औताडे, दिपक पटारे, ज्ञानेश्वर गुलदगड यांचा समावेश आहे.
उद्या बुधवार दि. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी तर गुरुवार दि. 6 ते 20 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 21 एप्रिलला चिन्ह वाटप तर 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. दि. 20 एपिल रोजी कोण कोण उमेदवारी करणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.