शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने उपोषण
सार्वमत

शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने उपोषण

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील रस्त्यांच्या विविध प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे या मागणीसाठी भारतीय लहूजी सेनेच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com