Crime News : चॉपरने वार करत तरुणाला संपवलं, श्रीरामपूरात खळबळ

Crime News : चॉपरने वार करत तरुणाला संपवलं, श्रीरामपूरात खळबळ

श्रीरामपूर | प्रतिनिधी

येथील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून आपापसातील झालेल्या वादात काल पहाटे 4 वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

काल पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शाह हा थांबलेला असताना रुपेश शिंदे (बाबजी),सुनिल देवकर या दोघांनी तन्वीर शाह याला अडवून शिवीगाळ करून चॉपरने आठ ते दहा वार करून हत्या केली.

Crime News : चॉपरने वार करत तरुणाला संपवलं, श्रीरामपूरात खळबळ
मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह

घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसाना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .सद्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Crime News : चॉपरने वार करत तरुणाला संपवलं, श्रीरामपूरात खळबळ
WhatsApp वर सेंट झालेला मेसेज कसा एडिट कराल? जाणून घ्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com