श्रीरामपूर तालुक्यात केवळ 11 करोनाबाधीत रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 11 करोनाबाधीत रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन नवीन केवळ 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. तर 05 रुग्ण बरे होवून घरी गेलेत. 41 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17837 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 17807 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात-08 तर अ‍ॅन्टीजनमध्ये-03 असे एकूण 11 रुग्ण आहेत. यात बेलापूर-01, खोकर-01, उंदिरगाव-03, अशोकनगर-01, शिरसगाव-01 तर शहरातील वॉर्ड नं.6-01, वॉर्ड नं. 7-3 असे 04 तर तालुक्यात एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com