श्रीरामपूर तालुक्यात 18 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 18 करोनाबाधित रुग्ण
corona

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल नवीन 18 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय -01, खासगीत 13 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen testing) 04 असे 18 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात आतापर्यंत सुमारे 16665 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली. त्यातील सुमारे 16570 करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर (Shrirampur) शहरात 03 तर ग्रामीण भागात 11 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-04 असे एकूण 09 रुग्ण आहेत.

शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 7-02 असे 03 शहरात तर ग्रामीण भागात नरसाळी-01, उक्कलगाव-01, पढेगाव-02, भेर्डापूर-01, कारेगाव-01, महांकाळवाडगाव-01, निमगाव खैरी-02, शिरसगाव-01, खोकर-01 ग्रामीण भागात 11 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 04 असे 18 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com