<p><strong>श्रीरामपूर (प्रतिनिधी) - </strong></p><p>श्रीरामपूर तालुक्यात काल 07 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड</p>.<p>सेंटरमध्ये 41 जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यात 6 पॉझिटीव्ह तर खासगीत केलेल्या तपासणीत 1जण असे 07 जण पॉझिटीव्ह आढळून आले. पॉझिटीव्ह रुग्णात वॉर्ड नं. 7-2, वॉर्ड नं. 5-1, नायगाव-1, मातापूर-1 रुग्णाचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 12826जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून 3176 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 07 जणांंनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर 2 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.</p>