श्रीरामपूर तालुक्यात 173 रुग्णांना डिस्चार्ज

श्रीरामपूर तालुक्यात 173 रुग्णांना डिस्चार्ज

170 नवीन करोनाबाधित; 957 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 170 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 173 असल्याने श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयात 58 खासगी रुग्णालयात 105 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 07 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 173 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 6308 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4275 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 957 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

यात श्रीरामपूर शहरात 60 तर ग्रामीण भागात 87 रुग्ण असे 147 तर 23 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 170 रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-18, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-04, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 5-04, वॉर्ड नं. 6-11, वॉर्ड नं. 7-18 असे 60 तर ग्रामीण भागात बेलापूर-08, उक्कलगाव-04, गळनिंब-01, कुरणपूर-01, फत्याबाद-01, मांडवे-01, पढेगाव-02, मालुंजा-02, लाडगाव-03, मातापूर-11, उंबरगाव-01, वळदगाव-01, टाकळीभान-01, कमालपूर-01, उंदिरगाव-05, हरेगाव-03, निमगाव खैरी-01, गोंधवणी-07, दत्तनगर-03, खंडाळा-03, शिरसगाव-08, गोंडेगाव-03, माळवाडगाव-01, खोकर-05, मुठवाडगाव-08, वळदगाव-01, निपाणवडगाव-01 असे 87 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com