भामाठाणच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविले

पालक वर्गात मोठी खळबळ
भामाठाणच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविले

श्रीरामपूर | प्रतिनिधी

तालुक्यातील मुठे वडगाव (Muthe Vadgoan) परिसरात राहणार्‍या साडे सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातीलच असलेल्या भामाठाण (Bhamathan) गावातील एका वीस वर्षाच्या तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

भामाठाणच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविले
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस (Shrirampur Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलीस पळवून नेणारा आरोपी किरण बन्सी थोरात (Accused Kiran Bansi Thorat), वय 20 वर्ष, राहणार- भामाठान, तालुका श्रीरामपूर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा (crime of kidnapping) दाखल केला आहे.

भामाठाणच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविले
टाकळीभान आदिवासी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे; अन्यथा उपोषण

आरोपी किरण याने अल्पवयीन मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मोठी खळबळ माजली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बर्डे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com