श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या 279 सदस्याच्या निवडणुकीसाठी 1087 उमेदवारांपैकी काल 507 जणांनी

आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 580 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. खानापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले असून बाम्हणगाव वेताळच्या 2 जागा, निपाणी वडगाव, गोवर्धन व वळदगाव प्रत्येक 1 जागा बिनविरोध झाली आहे.

तालुक्यातील पढेगाव- जागा 15, अर्ज- 62 माघार 30 रिंगणात 32. वळदगाव-जागा 9, अर्ज 19, माघार 2, रिंगणात 16, एक बिनविरोध. मातापूर -जागा 9, अर्ज 46, माघार 20, रिंगणात 26. मालुंजा बुद्रुक-जागा 11, अर्ज 51, माघार 30, रिंगणात 21. मातुलठाण-जागा 7, अर्ज 29, माघार 15, रिंगणात 14. सराला-जागा 7, अर्ज 21, माघार 7, रिंगणात 14. घुमनदेव- जागा 7, अर्ज 21, माघार 7, रिंगणात 14. एकलहरे-जागा 9, अर्ज 39, माघार 19, रिंगणात 20, वडाळा महादेव- जागा 15, अर्ज 53, माघार 20, रिंगणात 33. गळनिंब- जागा 9, अर्ज 39, माघार 21, रिंगणात 18. भेर्डापूर-जागा 11, अर्ज 38, माघार 15, रिंगणात 23. ब्राह्मणगाव वेताळ-जागा 7, अर्ज 24, माघार 12, रिंगणात 10. लाडगाव- जागा 7, अर्ज 24, माघार 7, रिंगणात 17. गोवर्धनपूर-जागा 7, अर्ज 13, रिंगणात 12, एक बिनविरोध. मुठेवाडगाव-जागा 9, अर्ज 44, माघार 24, रिंगणात 20. महांकाळवाडगाव- जागा 9, अर्ज 32, माघार 10, रिंगणात 22. गोंडेगाव -जागा 11, अर्ज 26, माघार 4, रिंगणात 22. निपाणी वाडगाव- जागा 17, अर्ज 59, माघार 25, रिंगणात 34. नायगाव -जागा 9, अर्ज 24, माघार 5, रिंगणात 19. मांडवे-जागा 9, अर्ज 33, माघार 14, रिंगणात 19. कुरणपूर-जागा 7, अर्ज 24, माघार 10, रिंगणात 14 उमेदवार आहेत.

ग्रामपंचायत निहाय निवडणूक रिंगणातील उमेदवार पुढील प्रमाणे-

महांकाळवाडगाव प्रभाग-1- कावेरी दत्तात्रय चोरमल, सुनीता योगेश जाधव, सुवर्णा राहुल चोरमल, कमल देविदास त्रिभूवन, रमेश केशव आव्हाड, सुनिल मधुकर महांकाळे, नानासाहेब दगू वानखेडे, संदिप सखाहरी वानखेडेॅ प्रभाग-2- कचरु सुखदेव महांकाळे, रंभाजी नाना महांकाळे, मनिषा नारायण आव्हाड, भिमाबाई सुधाकर खुरुद, ताहेरा सलीम शेख, छाया मंगेश अहिरे, अलका त्रिपती मोरे, ताराबाई रानाथ मोरे प्रभाग-3 राहुल विठ्ठल दातीर, वेणूनाथ दामोधर दहिरे, नंदा शिवाजी घोगरे, वनिता कृष्णाराव घोगरे, गोरक्षनाथ रामदास पवार, नवनाथ वसंतराव पवार

गोंडेगाव-ग्रामपंचायतीच्या 11 जागेसाठी एकूण 26 उमेदवारांपैकी 04 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यासाठी प्रभाग-1 प्रदीप शंकर जगताप, किसन जनार्दन फोफसे, सागर अण्णासाहेब बढे, धनंजय रामदास म्हैस, सुनिता अनिल कुर्हाडे, सुमन गोरक्षनाथ आमले, प्रभाग-2- योगेश भानुदास बडधे, हरिभाऊ शांताराम फोफसे, शोभा संजय कदम, वंदना अण्णासाहेब फोफसे, मिना सोपान शेलार, अलका अशोक म्हैस, प्रभाग-3- रविंद्र भानुदास आमले, मनोजकुमार चंद्रभान फोफसे, संगिता रावसाहेब तांबे, हौसाबाई कारभारी दिवटे, प्रभाग-4- गंगाधर बाबुराव थोरात, नवनाथ हरिभाऊ काळे, मिना कशिनाथ कदम, मंदा भास्कर मलिक, लताबाई विजय कासार, निशिगंधा नवनाथ फोफसे, गुलाबफरीद सुभान इनामदार, उत्तम जगन्नाथ बढे, जिजाबाई पुजा बढे, वनिता संदिप फटांगरे,

सराला-ग्रामपंचायतीच्या 7 जागेसाठी एकूण 21 उमेदवारांपैकी 07 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यासाठी प्रभाग-1-आकाश ज्ञानेश्वर नवसरे, शंकर लक्ष्मण विटेकर, कल्पना पदमनाथ औताडे, जया पोपट भसाळे, मिना भाऊसाहेब औताडे, ताराबाई गोरख लांडे प्रभाग-2- जनाबाई अशोक औताडे, वैशाली मनोज औताडे, संभाजी निवृत्ती औताडे, सद्दाम गफृर शेख, प्रभाग-3- ताराबाई प्रल्हाद वेताळ, निर्मला बाळासाहेब शेळके, रेवननाथ भागचंद औताडे, रामदास आबाजी पवार,

गोवर्धनपूर-प्रभाग-1- ज्ञानेश्वर केशव शेळके (बिनविरोध), अलका उध्दव जगताप, शितल तात्यासाहेब जगताप, रंजना साईनाथ मोरे, संगिता सुभाष मोरे, प्रभाग-2- कोमल विशाल जगताप, गिरीजा रतन मोरे, अक्षय उध्दव जगताप, राहुल राजधर जगताप, प्रभाग-3-गोरख दशरथ मोरे, ताई अशोक मोरे, वनिता जालिंदर औताडे, पुष्पा संभाजी जगताप

मांडवे- प्रभाग-1- शंकर मारुती चितळकर, पौर्णिमा संतोष दळे, तेजस्वीनी सर्वोत्तम जोशी, सरिता शहाजी वडितके, जयश्री दत्तात्रय वडितके, सराला विठ्ठल चितळकर, चांगदेव गंगाधर वडितके, प्रभाग-2- संजय मनाजी शेंेडे, सुमन मच्छिंद्र ऐनोर, शिवाजी सुखदेव तांबे, सुमन चिमाजी जांभूळकर, निखिल विश्वनाथ वडितके, गोविंद शिवराम तांबे प्रभाग-3- शोभा शंकर पावले, लताबाई दत्तात्रय पवार, लताबाई मुक्ताजी फटांगरे, गोकुळ ताराचंद पवार, पुष्पाबाई विठ्ठल चितळकर, कल्पना अण्णासाहेब गेठे,

कुरणपूर - प्रभाग-1 सुनिता अण्णा कडोळे, वैशाली शंकर निबे, मनिषा प्रकाश पारखे, शिल्पा रविंंद पारखे, संगिता विलास पारखे, शरद मधुकर माळी, प्रभाग-2- मोहिनी सुभाष देठे, केतन अशोक देठे, मनिषा राजेंद देठे, रंजना शंकर घोरपडे, प्रभाग-3- संतोष रायभान हळनोर, छाया बाबासाहेब चिंधे, चैताली ज्ञानदेव काळे, विलास मधुकर देठे.

मातापूर- प्रभाग-1-संजू रायभान उंडे, अंजली मच्ंिछद्र गायके, उर्मिला सुभाष शिरोळे, शोभा काशिनाथ शिरोळे, बाबासाहेब चंद्रभान दौंड, शिला आप्पासाहेब शिरोळे, अलका रावसाहेब पडोळे, बेबी महेश दौंड, कचराबाई दिपक मांजरे, प्रभाग-2- मच्छिंद लक्ष्मण उंडे, सुरेखा आप्पासाहेब उंडे, एकानाथ विठोबा साबळे, निर्मला दत्तात्रय डहाळे, बाळासाहेब बाबूराव उंडे, मंगल सोमनाथ तुपे लिलाबाई अर्जुन उंडे, प्रविण अण्णासाहेब उंडे, प्रभाग-3- पाराज त्रंबक गायके, ज्योती सुनिल दौंड, गणपत शंकर गायके, पल्लवी बाळासाहेब दौंड, जयश्री उर्फ चित्रा विजय उंडे, शारदा दत्तात्रय उंडे, वैशाली बाळासाहेब उंडे, बाळासाहेब विठ्ठल शिरोळे, प्रकाश विठ्ठल दौंड,

लाडगाव- प्रभाग-1- अविनाश दिलीप गोलवड, संजय बन्सी परदेशी, रवींंद्र अंकुश मोरे, अक्काबाई सुनील पवार, सरस्वती सुनील बर्डे, रजिया आजम पटेल, साकिया जमशिद पटेल, प्रभाग-2, संदिप मारुती चोरगे, द्तात्रय गोरक्षनाथ भांड, वर्षा सोपान भांड, संगीता आबासाहेब भांड, प्रभाग-3- उत्तम दादा भालेराव, किरण रावसाहेब भालेराव, गणपत संपत भालेराव, विमल सोपान थोरे, विजया दत्तात्रय भांड, वत्सलाबाइ भाऊसाहेब क्षीरसागर,

ब्राम्हणगाव- ग्रामपंचायतीच्या 7 जागेसाठी एकूण 24 उमेदवारांपैकी 12 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. यात दोन जागा बिनविरोध झाल्या असून यात प्रभाग 3 च्या छाया संजय मोरे व प्रभाग-1 वर्षा अमोल म्हस्के हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग-1-अनुराधा भाऊसाहेब शिंदे, तनुजा वैभव निघुट, नामदेव वाणी, रंजना रविंद्र वेताळ, किरण विठ्ठल वेताळ प्रभाग-2-उज्वला बाळकृष्ण वेताळ, अनुराधा भाऊसाहेब शिंदे, कविता साईनाथ वेताळ, अनिता ज्ञानदेव चिंतामणी, मच्छिंद्र सहादू शेलार, प्रभाग-3- रेखा दत्तात्रय वेताळ, मेघा रावसाहेब वेताळ.

वडाळा महादेव- प्रभाग-1-हनुमान आसाराम राऊत,अविनाश शिवाजी पवार, यशवंत किशोर जेठे, गितांजली प्रफुल्ल पवार, उषा पुरुषोत्तम जेठे, रुपाली अरुण राठोड, मंगल बाबासाहेब भोंडगे, प्रभाग-2 बाळासहेब ज्ञानदेव कासार, कृष्णा रावसाहेब पवार, अशोक यादव गायकवाड, राजेंद्र रेवनाथ गायकवाड, सविता विशाल कांबळे, जयश्री दिपक खेमनर, प्रभाग-3-सुभाष विठ्ठल निकम, ताराबाई शहाराम पवार, अलका बाळासाहेब लोंेढे, उषाबाई भागवत भोंडगे, जयश्री सुधीर गायकवाड, वैशाली शरद पवार, प्रभाग-4- सचिन बापूसाहेब पवार, योगेश माणिकराव पवार, सुशिलाबाई रघुनाथ उबडे, सविता विजय उबडे, उषा सचिन जगताप, प्रभाग-5- सुनील सुरेश कुदळे, जितेंद्र भानुदास कासार, दादासाहेब देविदास झिंज, बाबासाहेब नागू राठोड, ज्ञानदेव मोहिनीराज लोंढे, प्रियंका सुमित राठोड, सुनिता प्रभाकर पवार, चंद्रकला कैलास पवार,

वळदगाव- निर्मला शिवाजी भोसले ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग-1 प्रकाश अण्णासाहेब भोसले, रमेश पाटीलबा भोसले, विलास मारुती माळी, संजीवनी प्रतापराव शेटे, अर्चना अभय राजेभोसले, विमल मधुकरराव भोसले प्रभाग-2- रामनाथ अनिल बर्डे, रमेश उत्तम निकम, रोहिणी दत्तात्रय तांबे, संगीता रमेश माळी, प्रभाग-3- मधुकर त्रंबक म्हस्के, संदिप चोखा लोखंडे, पुष्पा अशोक भोसले, अश्विनी रमेश निकम, ज्योती सोमनाथ शिंदे, रंजना राहुल गायकवाड.

मालुंजा बुद्रुक-मालुंजा बु॥ ग्रामपंचायतीच्या 11 जागांपैकी एका जागेवर लोकसेवा विकास आाघाडीच्या प्रभाग क्र.3 मधून सौ.उज्वला किरण बडाख या बिनविरोध आल्या आहेत. प्रभाग-1- अण्णासाहेब लक्ष्मण बडाख, विजय पद्माकर बडाख, वेणूबाई अरुण बर्डे, सविता उत्तम माळी, संगीता निवृत्ती बडाख, मिराबाई चांगदेव बडाख प्रभाग-2-दिलीप शिवाजी परदेशी, दत्तात्रय अपिचंद जाधव, बाळासाहेब नाना बडाख, अजिंक्य नवनाथ बडाख, वनिता दीपक बडाख, मिराबाई बाबुराव बडाख, प्रभाग-3- राजेंद्र लक्ष्मण गायकवाड, किरण गोपीनाथ गायकवाड, बाबासाहेब आबाजी गायकवाड, प्रभाग-4-अच्युत गुलाबराव बडाख, गोरक्ष नारायण बडाख, वर्षा अरुण बोरुडे, अंजनी सखाहरी शेंडगे, मिराबाई वसंत गायकवाड, आशाबाई भाऊसाहेब बडाख,

पढेगाव-प्रभाग-1-भाऊसाहेब माधव बर्डे, भागवत एकनाथ बेळे, नंदाबाई अशोक काळे, जनाबाई राजेंद्र बनकर, पुजा सम्राट तोरणे, संगीता बाळासाहेब तोरणे, प्रभाग-2- रमेश नाना तोरणे, नामदेव रंगनाथ माने, आदित्य शरदराव बनकर, उमेश बाळासाहेब बनकर, मोनिका अतुल बनकर, सविता रमेश बनकर, शबाना असलम शेख, प्रभाग-3-नामदेव सुखदेव कांदळकर, भाऊसाहेब ज्योतिबा कांदळकर, जनाबाई राजेंद्र बनकर, आशा प्रविण लबडे,निकिता नितीन बनकर, विद्या बाळासाहेब लिप्टे प्रभाग-4-कमल विनायक शेवाळे, कल्पना राजेंद्र दौड, वर्षा साईनाथ गिरमे, सुलोचना जगन्नाथ मुंजाळ, प्रविण सुधाकर लिप्टे, किशोर मधुकर बनकर, प्रभाग-5- राजेंद्र यादवराव तोरणे, सचिन बाबासाहेब तोरणे, सुवर्णा रणजीत बनकर, ताराबाई बाळू गायकवाड, महेश पंढरीनाथ बनकर, संजय बाबुराव बनकर, मुसा नूरमहंमद शेख

भेर्डापूर- प्रभाग-1 अशोक काशिनाथ पवार, गणपत सखाराम राऊत, सुवर्णा विजय काळे, मनीषा संजय जाधव, विद्या सोपान लाटे, आप्पासाहेब रघुनाथ कवडे, नानासाहेब केरुजी तनपुरे प्रभाग-2- अनिता चंद्रकांत कांदळकर, मंगल बाळासाहेब राऊत, पुष्पा अरुण कवडे, माधुरी प्रसाद दांगट, चंद्रकांत अरुण कवडे, बाबासाहेब नानासाहेब पवार, प्रभाग-3- कोमल सतीश लोंढे, सरस्वती बाळासाहेब राऊत, अनिल किसन दांगट, हौशीराम रागनाथ दांगट प्रभाग-4- ज्योती शामराव कसबे, सोनाली दिलीप कसबे, बबनबाई सुधाकर बर्डे, वैशाली बाबासाहेब बर्डे, प्रताप सोपानराव कवडे, अब्बास चांद शेख,

घुमनदेव- प्रभाग-1 बाळासाहेब मारुती कांगुणे, बबन विष्णू नवले, भारती मंगेश गायकवाड, ताराबाई राजाराम राजपूत, सोनल अशोक गायकवाड, आरती कैलास पवार, प्रभाग-2- गीताराम भिमाजी जाधव, जयराम भिमाजी जाधव, उज्वला बाळकृष्ण कांगुणे, उषाबाई प्रताप बोडखे, प्रभाग-3 श्रीपत रावसाहेब गायकवाड, राजाराम लहू रजपूत, भाग्यश्री आनंद जगताप, हिराबाई दिलीप शिंदे

निपाणीवडगाव- प्रभाग-1- मंगल भागचंद नवगिरे, सोनाली अमोल बोरुडे, दत्तात्रय विठ्ठल जाधव, अशिष सुरेश दौंड, प्रभाग-2, रविंद बाबासाहेब पवार, पल्लवी प्रशांत राऊत, सारीका विलास जाधव, कावेरी रवींद्र जाधव, नंदा सतीश आसने, कृष्णा सोपान कुंदे प्रभाग-3- ताई पोपट जायभाये, संगीता नानासाहेब मांजरे, अक्षय दादासाहेब राऊत, बावनभाई हैदरभाई शेख, हमीद वजीर शेख, प्रभाग-4 शोभा भानुदास साळवे, कविता सुनील साळवे, सालच्या मारुती लोखंडे, सर्जेराव कारभारी देवकर, आबासाहेब बाजीराव राऊत, गोरख तात्याबा महापुरे, पभाग-5 जगन्नाथ तायराम जाधव, नितीन चंद्रकांत जाधव, पल्लवी प्रशांत राऊत, वनिता संजय राऊत, चंद्रकला यशवंत गायधने, रंजना प्रभाकर गायधने प्रभाग6- राजेंद्र सखाराम राऊत, मुरलीधर मारुती राऊत, अर्चना अण्णा मोरे,नंदा सतीश आसने, फिरोज मुनीर शेख, अझिम नन्हेखाँ पठाण