<p><strong>श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda</strong></p><p>बुधवार 10 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्या टप्प्यातील श्रीगोंदा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या झालेल्या निवडी घोषित करण्यात आल्या.</p>.<p>बाबुर्डी- सरपंच उदमले संगीता सुभाष, उपसरपंच शिर्के प्रविण रंगनाथ. बेलवंडी कोठार- सरपंच कोठारी राजश्री सुनील, उपसरपंच शिंदे रोहिणी प्रकाश. चांभुर्डी- सरपंच पुरी वैशाली प्रविण, उपसरपंच उदार शिवाजी ज्ञानदेव. चांडगाव- सरपंच म्हस्के मनीषा रवींद्र, उपसरपंच रसाळ दादा राऊ. चिखली- सरपंच झेंडे निलम अजिंक्य, उपसरपंच झेंडे शोभा मधुकर. घोटवी- सरपंच चव्हाण अविनाश मिस्टर, उपसरपंच लोखंडे मंदाबाई बापू. घोडेगाव- सरपंचपद रिक्त राहिले, उपसरपंच फटे सोनाली सचिन. हिरडगाव- सरपंच दरेकर संगीता भालचंद्र, उपसरपंच दरेकर योगेश रामभाऊ. खांडगाव-वडघूल- सरपंच ढवळे मंगल कारभारी, उपसरपंच घोडके रामदास बन्सी. कोरेगव्हाण- सरपंच भालेकर गितांजली शिवाजी, उपसरपंच कातोरे जगन्नाथ बापू. कोथुळ- सरपंच लाटे महेंद्र बबन, उपसरपंच सय्यद अमीर बंडूभाई. कोरेगाव- सरपंच कवडे ज्ञानेश्वर बाजीराव, उपसरपंच साबळे अशोक सुखदेव. मुंगूसगाव- सरपंच लोंढे मंदा विनायक, उपसरपंच टकले महेश विठ्ठल. म्हातार पिंप्री- सरपंच ठोकळे मनिषा सचिन, उपसरपंच हिरडे माधुरी सुभाष. पिंप्री कोलंदर- सरपंच बोबडे सोनाली गणेश, उपसरपंच शिंदे मनोहर गंगाधर. पिसोरेखांड- सरपंच इंगळे विकास हनुमंत, उपसरपंच ओहोळ अविनाश फक्कड. रायगव्हाण- सरपंच रिकामे संजय पोपट, उपसरपंच वराळे बाळू वाल्मीक. सुरोडी- सरपंच सकट मिना रामदास, उपसरपंच वागस्कर भास्कर बापूराव. सुरेगाव- सरपंच रामफळे मंगल प्रसाद, उपसरपंच रोडे उषा संजय. उक्कडगाव- सरपंच कातोरे राणी मच्छिंद्र, उपसरपंच कातोरे अर्चना बापू. वेळू- सरपंच औटी मेघा संदीप, उपसरपंच शिंदे आशाबाई सुरेश. वडाळी- सरपंचपद रिक्त राहिले, उपसरपंच वागस्कर विकास रामचंद्र. येवती- सरपंच दिवटे स्वप्नाली संदीप, उपसरपंच रोटकर ताराचंद एकनाथ.</p>