नगरनंतर आता ‘या’ तालुक्यातही अंत्यसंस्कारासाठी रांगा

नगरनंतर आता ‘या’ तालुक्यातही अंत्यसंस्कारासाठी रांगा

श्रीगोंदा |ता. प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील करोना रुग्णाचा आकडा रोज किमान शंभरच्यावर राहत असताना करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड बरोबर व्हेंटिलेटरची सुविधा होत असली

तरी रुग्णाची संख्या अधिक असल्याने सर्वच कोविड सेंटर हाऊस फुल असताना एकाच दिवशी मृतांचा आकडा ही दहाच्या पुढे गेल्याने त्यातच स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी ही वेळ लागत असून श्रीगोंदा पालिकेच्या कर्मचारी यांच्यावर ताण वाढला आहे. मात्र अशा या परिस्थितीत पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे स्वतः लक्ष देऊन मृतदेहाचे अग्निसंस्कार करण्यासाठी इतर कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन पुढे सरसावले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com