<p>अहमदनगर | Ahmednagar</p><p>छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे.</p>.<p>जिल्ह्यातही करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. नगर शहरातही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.</p>