शिरसगाव, हरेगाव व टाकळीभानला वादळी पावसाने पिकांचे नुकसान
सार्वमत

शिरसगाव, हरेगाव व टाकळीभानला वादळी पावसाने पिकांचे नुकसान

Arvind Arkhade

शिरसगाव |वार्ताहर| Shirsagav

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरात दुपारी 4.30 वाजेदरम्यान वादळासह मुसळधार पाऊस पडल्याने या भागातील शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com