शिर्डी व राहात्यात एकही रुग्ण नाही

तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण; अ‍ॅक्टीव्ह-123
शिर्डी व राहात्यात एकही रुग्ण नाही

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 123 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत. काल शिर्डी शहरात (Shirdi City) शून्य रुग्ण असून व राहाता शहरात (Rahata City) दोन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 25064 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive patient) आढळून आले. तर 24919 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-00, खासगी रुग्णालयात 09 तर अँटीजेन चाचणीत 02 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, चोळकेवाडी-06, लोणी बुद्रुक-02, लोणी खुर्द-04, नांदूर बुद्रुक-01 असे 11 तर शिर्डी शहर-00, राहाता शहर-00, अन्य-00 असे सर्व एकूण 11 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com