शेतकऱ्याच्या उसामध्ये आढळली गांजा व चंदनाच्या लाकडाने भरलेले सुमारे शंभर पोते

शेतकऱ्याच्या उसामध्ये आढळली गांजा व चंदनाच्या लाकडाने भरलेले सुमारे शंभर पोते

करंजी | वार्ताहर

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील शंकरवाडी (Shankarwadi) येथील एका शेतकऱ्याच्या उसामध्ये....

गांजा (Cannabis) व चंदनाच्या (Sandalwood) लाकडाने भरलेले सुमारे शंभर पोते पोलिसांच्या छाप्यात (police raid) आढळून आली आहेत. ही कारवाई डीवायएसपी सुदर्शन मुंडे (DYSP Sudarshan Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com