अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीगोंदा, शेवगाव, पारनेर, पाथर्डी, जामखेड, कर्जत तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी मंगळवारी पार पडल्या.

यामध्ये अनेक ठिकाणी बहुमत एका गटाचे मात्र सरपंच दुसर्या गटाचा झाला असल्याने चित्र दिसून आले. यामुळे अनेक इच्छुक आणि बहुमतात असलेल्या गटातील इच्छुकांचे स्वप्न अधुरे राहिले.

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

कोंडेगव्हाण- सरपंच इथापे अलका गोविंद, उपसरपंच साळवे संजय दादा, सारोळा सोमवंशी- सरपंच आढाव ज्वला राहुल, उपसरपंच कवाष्टे अंजाबापू रामचंद्र, गार- सरपंच देशमुख अलका सुभाष, उपसरपंच सूर्यवंशी योगीता गणेश, घुगल वडगाव- सरपंच कदम मिलिंद संजय, उपसरपंच गलांडे सविता रविंद्र, कोसेगव्हाण- सरपंच शिंदे स्वाती युवराज, उपसरपंच नलगे भीमराव बापूराव, चिखलठाणवाडी- सरपंच पवार शोभा मच्छिंद्र, उपसरपंच केसकर मंगल रामभाऊ, निंबवी- सरपंच शिर्के आप्पासाहेब परसराम, उपसरपंच गावडे सुप्रिया संतोष, बांगर्डे- सरपंच खोटे अश्विनी दत्तात्रय, उपसरपंच शेळके संजय हनुमंत, एरंडोली- सरपंच इथापे संजय लक्ष्मण, उपसरपंच मोरे अंकिता कन्हैया, कामठी- सरपंच आरडे बाळासाहेब त्रिंबक, उपसरपंच खेंडके मनीषा शिवाजी, रुईखेल- सरपंच मदने मिना विश्वनाथ, उपसरपंच नागवडे सुंदरदास गजानन, ढवळगाव- सरपंच शिंदे सारिका रवींद्र, उपसरपंच ढवळे गणेश राजाराम, उखलगाव- सरपंच चंदन कविता दत्तू, उपसरपंच लाकूडझोडे धनंजय राजाराम, बोरी- सरपंच थोरात सुमन एकनाथ, उपसरपंच शेळके कोमल शरद, चोराचीवाडी- सरपंच लांडगे परसराम सिताराम, उपसरपंच चव्हाण दादा भानुदास, शिरसगाव बोडखा- सरपंच जाधव शारदा सतीश, उपसरपंच ऊबाळे अमोल पोपट, ढोरजा- सरपंच कोहक छाया अमोल, उपसरपंच भिसे नंदा अण्णा, आर्वी- सरपंच पद रिक्त राहिले (आरक्षण सदस्य जागा नाही), उपसरपंच घोलप पूनम विकास, सांगवी दुमाला- सरपंच रणपिसे केशरबाई नारायण, उपसरपंच नलगे दिप्ती अनिल, देऊळगाव- सरपंच गलांडे शरद केरबा, उपसरपंच कोठारे जयश्री संतोष, शेडगाव- सरपंच शेंडे संध्या विजय, उपसरपंच रसाळ विजय लिंबाजी, कौठा- सरपंच मोरे बापू किसन, उपसरपंच शिपलकर प्रशांत शंकरराव, म्हसे- सरपंच फाजगे सुवर्णा सुखदेव, उपसरपंच देविकर कमल लक्ष्मण, गव्हाणेवाडी- सरपंच गायकवाड संदीप रामदास, उपसरपंच येल्लोल सुरेश शंकर, निमगाव खलू- सरपंच भोसले दिपाली गणेश, उपसरपंच जठार अविनाश दिगंबर, हिंगणी दुमाला- सरपंच भोसले जयवंत नामदेव, उपसरपंच शिंदे मनीषा तुकाराम, टाकळी कडेवळीत- सरपंच इथापे रूपाली प्रफुल्ल, उपसरपंच देशमुख सुभाष नामदेव, वांगदरी- सरपंच नागवडे आदेश भुजंगराव, उपसरपंच चोरमले शिवाजी ज्ञानदेव, चिंभळा- सरपंच गायकवाड छाया संजय, उपसरपंच गायकवाड राजेंद्र वसंतराव, आढळगाव- सरपंच उबाळे शिवप्रसाद भाऊसाहेब, उपसरपंच सौ. ठवाळ अनुराधा अनिल, अजनुज- सरपंच गिरमकर प्रगती अशोक, उपसरपंच कवडे विशाल दत्तात्रय, राजापूर- सरपंच मेंगडे प्रतीक्षा धनंजय, उपसरपंच गव्हाणे छाया अनिल, भानगाव- सरपंच नवले जयश्री अशोक, उपसरपंच पांडुळे नवनाथ साहेबराव, लिंपणगाव- सरपंच सूर्यवंशी शुभांगी उदयसिंग, उपसरपंच कुरुमकर अरविंद माधवराव, हंगेवाडी- सरपंच रायकर साळूबाई तुळशीराम, उपसरपंच धायगुडे धुवा झुंबर, येळपणे- सरपंच धावडे विनोद काशिनाथ, उपसरपंच पवार बाळासाहेब जयसिंग.

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील 25 गावातील सरपंच व उपसरपंचाच्या निवडी मंगळवारी (दि.9) रोजी झाल्या. दि. 18 जानेवारी रोजी 48 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड झाली. मात्र सरपंचपदासाठी स्वत: किंवा सौभाग्यवतीसाठी इच्छुक असणार्यांच्या आकांक्षा पूर्ण झाली. तर पिंगेवाडी येथील निवड सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब करण्यात आली. आरक्षणातील तांत्रिक गुंत्यामुळे नागलवाडी येथील सरपंचाची निवड होऊ शकली नाही. मात्र तेथील उपसरपंचपदी सुमन देवराव जाधव यांची निवड झाली.ग्रामस्थांचे खरे लक्ष सरपंच व उपसरंपच पदाच्या निवडीकडे लागले होते.

सरपंच व उपसरपंच निवडी याप्रमाणे - घोटण- तारा प्रकाश घुगे, ज्योती अनिल शेळके. चापडगाव- शहादेव मुरलीधर पातकळ, सुरेश शंकर नेमाणे, आखातवाडे- वनिता रघुवीर उगले, माऊली उगले. ढोरजळगाव ने - गौरी अनंता उकीर्डे, प्रतिभा ज्ञानेश्वर कराड, आव्हाणे खुर्द - प्रतिभा गणेश भुसारी, सुनिल विठ्ठल आहेर, दहिफळ जुने - शबाना जावेद शेख, नुतन बाजीराव मगर, भाविनिमगाव - आबासाहेब काळे, संतोष चव्हाण. सुकळी - प्रल्हाद देशमुख, मंगल सुरेश भवर. सुलतानपूर - सतीश धोंडे, विठ्ठल जगदाळे. आंतरवाली बुद्रुक - तुळसाबाई रमेश कापसे, सरला जालिंदर कापसे. बेलगाव - गंगुबाई रामेश्वर गायके, विठ्ठल सर्जेराव गायके. बोडखे - अनिता बंडू बर्डे, पुंजाराम लक्ष्मण बर्डे. गदेवाडी- संभाजी नारायण कुलाडे, बप्पासाहेब हरिभाऊ कराळे. गायकवाड जळगाव- आदिनाथ हरिभाऊ सुरवसे, प्रिती सिध्दार्थ सोनवणे. आधोडी - जयश्री सुगंध खंडागळे, रेखा कृष्णा पोटभरे. बक्तरपूर - मंदाकिनी शंकर बेडके, अनिता नवनाथ सामृत. हसनापूर - शोभा नवनाथ ढाकणे, गणेश रामराव ढाकणे, खुंटेफळ- दिलीप एकनाथ सुपारे, सर्जेराव यमाजी काळे, कोळगाव - प्रभाकर वामन झिरपे, मंगल लक्ष्मण झिरपे. कोनोशी - राजेंद्र शिवनाथ दौंड, आरती एकनाथ राख. राणेगाव - सुरेखा शहादेव खेडकर, शरद मोहन वाघ, वाडगाव - ज्योती दादासाहेब जवरे, लक्ष्मण रामभाऊ गायकवाड. नागलवाडी - सरपंचपद रिक्त, उपसरपंच सुमन देवराव जाधव, दहिगाव शे- रामेश्वर दत्तात्रय भापकर, मंदा सुनील खरात, नजिक बाभुळगाव - चंद्रकला संभाजी घनवट, नामदेव मुरलीधर ढोरकुले. तर पिंगेवाडी येथे पदाच्या निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीस 9 पैकी एकही सदस्य उपस्थित नसल्याने तेथील निवड गुरुवार दि. 11 फेब्रुवारी करण्यात येणार आहे. नागलवाडी येथील सरपंच पदाच्या सोडतीत निघालेल्या आरक्षणातील अनुसूचित जातीतील महिला सदस्य नसल्याने तेथे सरपंचपदाची निवड होऊ शकली नाही.

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

निघोज : सरपंचपदी चित्रा वराळ तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वरखडे सुपा : सरपंचपदी मनीषा रोकडे तर उपसरपंचपदी सागर मैड वाळवणे : सरपंचपदी जयश्री सचिन पठारे यांची तर त्यांचे पती सचिन गुलाबराव पठारे यांची उपसरपंचपदी विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध झाली. पारनेर तालुक्यात सरपंच - उपसरपंचपदी पती-पत्नीची निवड झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

रांजणगाव मशिद : सरपंचपदी प्रिती साबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब जवक यांची बिनविरोध हंगा : गावच्या सरपंचपदी बाळू वसंत दळवी तर उपसरपंचपदी वनिता गोरक्षनाथ शिंदे बिनविरोध. पिंपळगाव रोठा : सरपंचपदी सुरेखा संतोष वाळुज यांची तर उपसरपंचपदी दादाभाऊ पुंडे. किन्ही : सरपंचपदी पुष्पा शिवाजी खोडदे तर उपसरपंचपदी हरेराम आत्माराम खोडदे. कुरूंद : सरपंचपदी गणेश मधे तर उपसरपंचपदी नंदा कारखिले. पिंप्री जलसेन : सरपंचपदी सुरेश काळे तर उपसरपंचपदी वर्षा भाऊसाहेब पानमंद. जवळा : सरपंचपदी अनिता सुभाष आढाव व उपसरपंचपदी गोरख शिवाजी पठारे. वासुंदे : सरपंचपदी सुमन सैद यांची तर उपसरपंचपदी शंकर बर्वे. नारायणगव्हाण : सरपंचपदी मनिषा जाधव, उपसरपंचपदी राजेश भानुदास शेळके. लोणी हवेली : सरपंचपदी जान्हवी बाजीराव दुधाडे तर उपसरपंचपदी अमोल विक्रम दुधाडे. कर्जुले हर्या : सरपंचपदी संजीवनी आंधळे तर उपसरपंचपदी मिनीनाथ शिर्के. टाकळी ढोकेश्वर : सरपंचपदी अरूणा प्रदीप खिलारी तर उपसरपंचपदी सुनिल चव्हाण. मांडवे खुर्द : सरपंच सोमनाथ ज्ञानदेव आहेर तर उपसरपंचपदी हिरा रेवननाथ गागरे. भोयरे गांगर्डा : सरपंच पदाचा आरक्षणामुळे तिढा कायम असून मंगळवारी झालेल्या निवडीत उपसरपंचपदी मोहन शाहिदास पवार. रूईछत्रपती : सरपंचपदी विजया बंडूजी साबळे तर उपसरपंचपदी मीनाताई बापूराव दिवटे. पानोली : सरपंचपदी शिवाजी मच्छिंद्र शिंदे तर उपसरपंचपदी मोहिनी प्रशांत भगत बिनविरोध. बाबुर्डी : सरपंचपदी प्रकाश गुंड तर उपसरपंचपदी सुजाता गवळी. सारोळा अडवाई : सरपंचपदी परशुराम फंड तर उपसरपंचपदी कोमल महांडुळे बिनविरोध. पिंपळनेर : सरपंचपदी सुभाष गाजरे तर उपसरपंचपदी अमोल पोटे बिनविरोध. शिरापूर : सरपंचपदी हनुमंत शंकर भोसले तर उपसरपंचपदी संतोष पांडुरंग नरसाळे. देवीभोयरे : सरपंचपदी विठ्ठल सरडे तर उपसरपंचपदी संपत वाळुज बिनविरोध. नांदुरपठार : सरपंचपदी चित्रा दिनेश घोलप तर उपसरपंचपदी सुरेश लक्ष्मण आग्रे. वेसदेर : सरपंचपदी बाळासाहेब रोकडे तर उपसरपंचपदी दीपक पाडळकर. पठारवाडी : उर्मिला भास्कर सुपेकर सरपंचपदी तर उपसरपंचपदी मारुती आनंदा पठारे. पळसपूर : सरपंचपदी सुवर्णा सुनील आहेर तर उपसरपंचपदी ठका भाऊसाहे बडोंगरे. म्हसणे : सरपंचपदी डॉ. विलास काळे तर उपसरपंचपदी अनिल तरटे. काळकूप : सरपंचपदी ताराबाई दिनकर कदम, उपसरपंचपदी संदीप पोपट कदम यांची बिनविरोध निवड झाली. सारोळा आडवाई : येथे सरपंचपदी परशुराम फंड यांची तर उपसरपंचपदी कोमल महांडूळे. हिवरे कोरडा येथे सरपंचपदी उज्वला दत्तात्रय कोरडे तर उपसरपंचदी सपना बबन अडसुळ. वडगाव आमली ः अमोल जालिंदर पवार यांची सरपंचपदी तर श्रीमती मनीषा संदीप डेरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील 39 गावात शांततेत सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. धामणगाव- सरपंच शालन जामदार, उपसरपंच शिवाजी काकडे, औंगरपूर- सरपंच पल्लवी काकडे, उपसरपंच- ईश्वर देशमुख, खांडगाव- सरपंच दिपाली जगदाळे, उपसरपंच- कविता सावंत, राघोहिवरे- सरपंच- भाऊसाहेब दहीफळे, उपसरपंच-मंगल कराळे, खेर्डे- सरपंच आसराबाई सांगळे, उपसरपंच- योगेश जेधे, आगसखांड- सरपंच- स्मिता लाड, उपसरपंच- ज्योती घुले, पागोरी पिंपळगाव- सरपंच- छाया दराडे, उपसरपंच- शितल सोलाट, शिरापूर-सरपंच- मंदा बुधवंत, उपसरपंच- उषा लोमटे, माणिकदौंडी- रिजवान पठाण, उपसरपंच- समीर पठाण, तोंडोळी- सरपंच-बाबासाहेब राठोड, उपसरपंच- सुनिता वारंगुळे, कासार पिपंळगाव- सरपंच- मोनाली राजळे, उपसरपंच- आशा तिजोरे, शिरसाटवाडी- सरपंच-भावना पालवे, उपसरपंच- मंगल शिरसाट, जाटदेवळे- सविता आठरे, उपसरपंच- रोहीदास आठरे, भिलवडे- सरपंच मिरा बडे, उपसरपंच- अमोल बडे, मोहोज खुर्द- सरपंच सुधाकर वांढेकर, उपसरपंच-संतोष पिसे, देवराई- सरपंच- प्रभावती पालवे, उपसरपंच- अक्षय पालवे, मिरी- सरपंच- कमल सोलाट, उपसरपंच- अरुण बनकर, मिडसांगवी- सरपंच- मुक्ताबाई हजारे, उपसरपंच- विष्णू थोरात, मालेवाडी- सरपंच- आजीनाथ दराडे, उपसरपंच-अंकुश खेडकर , येळी- सरपंच-शुंभागी जगताप, उपसरपंच- संजय बडे, चितळवाडी- सरपंच दिगंबर चितळे, उपसरपंच- विष्णू कोठे, चिंचपूर पांगुळ- सरपंच-प्रगती बडे, उपसरपंच- ज्ञानदेव मेरड, कडगाव- सरपंच- शेऊबाई केळकर, उपसरपंच- गणेश बर्डे, मांडवे- सरपंच- मच्छिंद्र लवांडे, उपसरपंच- मनीषा शिंदे, सोमठाणे खुर्द- सरपंच- पांडुरंग शिदोरे, उपसरपंच- गणेश शिदोरे, कामत शिंगवे- सुवर्णा कारळे, उपसरपंच -सुनील मिरपगार, सोमठाणे नलवडे- सरपंच- साखराबाई नलावडे, उपसरपंच- आकाश दौंडे. करोडी- सरपंच- आश्रू खेडकर, उपसरपंच- राजेंद्र खेडकर, कौंडगाव- सरपंच- मंगल म्हस्के, उपसरपंच- आंबादास कारखेले, चिंचपूर इजदे- सरपंच- पुष्पा मिसाळ, उपसरपंच- वंदना नागरगोजे असे आहेत.

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

मोहा गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारीका शिवाजी डोंगरे तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून सरपंच म्हणून सारीका डोंगरे कारभार पाहत आहेत. सरपंच सासू तर उपसरपंच सून आहे. तसेच या ग्रामपंचायतीमध्ये भीमराव कापसे व उजाबाई कापसे हे पती-पत्नी सदस्य म्हणून निवडून आले आहेत. कुसडगाव : सरपंच दत्तात्रय कार्ले उपसरपंच वंदना कात्रजकर, पाटोदा : सरपंच प्रिंयका माने उपसरपंच वाहेद पठाण, डोणगाव : सरपंच सुशिला यादव उपसरपंच साहेबराव गायकवाड, पाडळी सरपंच संतोष खैरे उपसरपंच रामशाला पवार, चौंडी : सरपंच आशाबाई उबाळे उपसरपंच कल्याण शिंदे, दिघोळ सरपंच रेखा गिते, उपसरपंच बळीराम तागड, पोतेवाडी सरपंच प्रविण पोते, उपसरपंच छाया पोते. खर्डा : सरपंच नमीता गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोंखडे पिंपळगाव आळवा : सरपंच आश्वीनी बारवकर, उपसरपंच लता मोहळकर. कवडगाव : सरपंच सिताराम कांबळे, उपसरपंच वंदना खोसे. चोभेवाडी : सरपंच जांलीदर खोटे, उपसरपंच शितल थोरात. झिक्री : सरपंच नंदा सांळुखे, उपसरपंच श्रीकांत साठे. वाघा : सरपंच सविता बारस्कर, उपसरपंच आर्ती बारस्कर मोहा : सरपंच सारिका डोंगरे उपसरपंच स्वाती डोंगरे. तेलंगशी : सरपंच छगाबाई जाधव, उपसरपंच नाना जायभाय. पिंपळगाव उंडा : सरपंच शिल्पा जगताप, उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, सोनेगाव : सरपंच रूपाली बिरंगळ, उपसरपंच सुमन मिसाळ. जातेगाव ः सरपंच उषाबाई गायकवाड, उपसरपंच रवीराज पाटील, नायगाव ः सरपंच शामल तोंडे उपसरपंच भाग्यश्री उगले, अरणगाव ः सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच सविता राऊत कवडगाव ः सरपंच सिताराम कांबळे, उपसरपंच वंदना खोसे. सातेफळ ः सरपंच नंदा खुपसे, उपसरपंच गणेश लटके. नाहुली ः सरपंच वैजयंती घुमरे, उपसरपंच काकासाहेब गर्जे. धानोरा ः सरपंच बाबासाहेब शिंदे, उपसरपंच श्यामल शिंदे.

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील 56 गावात शांततेत सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. बनवडी- सरपंच पोपट डिंगबर, उपसरपंच चांगुणा दिलीप भोसले, तिखी- उपसरपंच शामल काकासाहेब दळवी, सुपे- सरपंच अश्विनी हरिचंद्र नागरे, उपसरपंच कमल बबन जगताप, नांदगाव- सरपंच कविता घनशाम नेटके, उपसरपंच बाळासाहेब भाऊसाहेब निंबाळकर, खांडवी- सरपंच प्रविण धनराज तापकीर, उपसरपंच छाया माणिक पठारे, बाभूळगाव खालसा- सरपंच ज्ञानदेव रामचंद्र पाबळे, उपसरपंच सुरेखा विकास उदमले, चिंचोली रमजान- सरपंच नन्नवरे शारदा मोहन, उपसरपंच साळवे शांताबाई बाप्पू, नागापूर- सरपंच निंबोरे अश्विनी नितीन, उपसरपंच निंभोरे चंदा सचिन, चापडगाव- सरपंच संभाजी महादेव सोनवणे, उपसरपंच रंजीतसिंह नागेश घनवट, डिस्कळ- सरपंच अरुण जयसिंग शेटे, उपसरपंच लक्ष्मण कुशाबा गव्हाणे, चिंचोळी दाळदाते- सरपंच बापूसाहेब विष्णू काळदाते, उपसरपंच गणेश परशुराम काळदाते, दिघी- सरपंच बिबी गोरख, उपसरपंच स्वाती हिमंत निंबाळकर, पाटेवाडी- सरपंच राजगुरू झुंबर गिरीजा, उपसरपंच योगेश विजयसिंह भोसले, चांदे खुर्द- सरपंच संगिता मारूती खुरंगे, उपसरपंच उषा सखाराम खुरंगे, नागमठाम- सरपंच देविदास सुर्यभान महारनवर, उपसरपंच रमेश आप्पासाहेब शिंदे, थेरगाव- रेश्मा रविंद्र महारनवर, उपसरपंच रामा बन्सी शिंदे, कौंभळी- शर्मीला राहुल गांगर्डे, उपसरपंच गोरक्ष उत्तम गांगर्डे, वालवड- सरपंच पांडुळे केतन कांतिलाल, उपसरपंच राऊत पुनम अमोल, रेहेकुरी- सरपंच गणेश आबा गायकवाड, उपसरपंच संजना सुनील मांडगे, चांदे बुद्रूक सरपंच पुजा प्रकाश सुर्यवंशी, उपसरपंच पुजा विशाल भंडारी, वडगाव तनूपरा- शुभांगी निलेश तनपुरे, उपसरपंच सचिन भागुजी शेंडगे, करपडी- सरपंच सुनीता वैभव काळे, उपसरपंच पंढरीनाथ बाबासाहेब काळे, थेरवडी- सरपंच गोडसे छाया बाबासाहेब, उपसरपंच गदादे अर्चना संतोष, पिंपळवाडी- उपसरपंच रूक्मिणी रामदास जंजीरे, नागलवाडी- सरपंच गिता अनिल पवळ, उपसरपंच कैलास मधुकर कापरे, रांजन- सरपंच अर्चना सोमिनाथ काळे, उपसरपंच अदिका बजरंग बांदल, दुरगाव- सरपंच जायाभाय संजिवनी आशोक, उपसरपंच शेख समिना पप्पु, भांबोरा सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच कृष्णा शेळके, दुधोडी- सरपंच जाभळे लता सुभाष, उपसरपंच परकाळे दादासाहेब विनायक, चिलवडी- उपसरपंच खैरे संजय मारूती, राक्षसवाडी बुद्रूक- सरपंच ताई धनंजय दिंडोरे, उपसरपंच निलम प्रवीण शेलार, राक्षसवाडी खुर्द- सरपंच मोहिनी धनंराज कोपनर, उपसरपंच दादा रामदास कारंडे, बारगाव सुद्रिक- सरपंच शितल सुनील गावडे, उपसरपंच लता विकास गावडे, बारगाव दगडी- सरपंच जयश्री त्रिंबक पिसे, उपसरपंच कृष्णा चंद्रकांत मरळ, आखोणी- सरपंच सचिन गौतम चव्हाण, उपसरपंच संतोष मल्हारी सायकर, शिंपोरा- सरपंच शितल अमोल चव्हाण, उपसरपंच ज्योती हेमंत काळे, पाटेगाव- सरपंच कदम मनिषा बबन, उपसरपंच पाटील दादासाहेब दिनकर, निमगाव डाकू- सरपंच शंकर बलभीम शेंडकर, उपसरपंच सुरेश माणिक पवार, तरडगाव- सरपंच केसकर संगीता वैजनाथ, उपसरपंच देवमुंडे बारकाबाई भरत, मिरजगाव- सरपंच सुनिता नितिन खेतमाळस, उपसरपंच संगीता आबासाहेब विरपाटील, गुरवपिंप्री- सरपंच सूर्यवंशी गितांजली सुनील, उपसरपंच गंगावणे सागर नवनाथ, रवळगाव- सरपंच सचिन भगवान तनपुरे, उपसरपंच रोहिणी तात्याभाऊ खेडकर, घुमरी- सरपंच मंडाबाई रमेश अनभुले, उपसरपंच भिमाबाई राजेंद्र झगडे, कोकणगाव- सरपंच संभाजी रोहिदास बोरूडे, उपसरपंच वैशाली अशोक गवारे, भोसे- सरपंच अश्विनी अमोल खराडे, उपसरपंच सुवर्णा अमोल खटके, रूईगव्हाण- सरपंच रोहिणी अशोक पवार, उपसरपंच मालन धनाजी काळे, जलालपूर- सरपंच प्रकाश ज्ञानदेव मोरे, उपसरपंच किसनराव रामजी कासारे, बेलगाव सरपंच शुभांगी भैरवनाथ शिंदे, उपसरपंच वैभव सुनील बाबर, मलठण- सरपंच शालिनी भाऊसाहेब खोसे, उपसरपंच लहु तुकाराम शिराळे, निमगाव गांगर्डे- सरंपच नेहा मंगेश गांगर्डे, उपसरपंच तान्हाजी बाळासाहेब अनभुले, सिध्दटेक- सरपंच पल्लवी सुजीत गायकवाड, उपसरपंच योगिता अमोल भोसले, खंडाळा- सरपंच आकाराम नवनाथ माने, उपसरपंच गोयकर साधना विलास