corona
corona
सार्वमत

संगमनेरात नव्याने 19 करोना बाधित

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात नव्याने 19 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण संख्या 701 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

तालुक्यातील ओझर खुर्द येथील 36 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, निमोण येथील 65 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 42 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगा,

17 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, निमोण येथील 82 वर्षीय पुुरुष, 15 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगा, 17 वर्षीय मुलगा, 60 वर्षीय महिला, जोर्वे येथील 36 वर्षीय पुरुष, तर खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ढोलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, कुरण येथील 45 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या 701 झाली असून बरे झालेले 510 असून सध्या उपचार सुरू असलेले 172 रुग्ण आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com