संगमनेरात नव्याने 55 करोना बाधित
सार्वमत

संगमनेरात नव्याने 55 करोना बाधित

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात नव्याने 55 करोना बाधीतांची भर पडली आहे. काल जिल्हा प्रशासनाकडून व खासगी लॅबकडून स्थानिक प्रशासनाला ही माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यातील करोना बाधितांची एकूण संख्या 654 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी दिली.

रायतेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, सावरगावतळ येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षीय बालिका, 65 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, कुंभारगल्ली येथील 48 वर्षीय पुरुष, शेडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, नांदुरखंदरमाळ येथील 54 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथील 54 वर्षीय पुरुष, खांडगाव येथील 55 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथील 54 वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष, एकतानगर येथील 51 वर्षीय, जेधे कॉलनीतील 42 वर्षीय महिला, साईनाथ चौक येथील 65 वर्षीय महिला,

आश्वी बुद्रुक येथील 81 वर्षीय पुरुष, चंद्रशेखर चौक येथील 27 वर्षीय तरुण, कुरण येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, खंडोबा गल्ली येथील 18 वर्षीय युवती, 37 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, पावबाकी रोड येथील 9 वर्षीय मुलगी, 55 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, महात्मा फुले नगर येथील 57 वर्षीय पुरुष, तहसील कचेरी जवळ 24 वर्षीय महिला, निमगावपागा येथील 48 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, 68 वर्षीय पुरुष,

आश्वी बुद्रुक येथील 63 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, शेडगाव येथील 37 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुण, इस्लामपूर येथील 27 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथील 32 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक, 58 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, दाढ खुर्द येथील 22 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 55 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, सुतारगल्ली येथील 23 वर्षीय पुरुष,

खराडी येथील 22 वर्षीय पुरुष, रायते येथील 39 वर्षीय महिला, निमगावपागा येथील 19 वर्षीय मुलगा, घोडेकर मळा येथील 2 वर्षीय बालिका, 16 वर्षीय मुलगा, पदमानगर येथील 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 75 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com