संगमनेर बाजार समिती निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक

संगमनेर बाजार समिती
संगमनेर बाजार समिती

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या होणार्‍या निवडणुकीकरिता विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटानेही अर्ज दाखल केल्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 18 जागांसाठी 109 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून उमेदवारी अर्ज माघारीनंतर खर्‍या अर्थाने लढत स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघ शेतकरी प्रतिनिधी उमेदवारांचे नाव- शंकर हनुमंता खेमनर, भाऊराव रामराव देशमुख, यशवंत कारभारी शेळके, रंगनाथ मच्छिंद्र फटांगरे, संजय रामभाऊ फड, संभाजी दामू गुंजाळ, कैलास बाळासाहेब पानसरे, प्रभाकर कचरू गोपाळे, भास्कर पाटीलबा गोपाळे, एकनाथ दादा गोपाळे, मनीष सूर्यभान गोपाळे, सुरेश रामचंद्र कान्होरे, गीताराम दशरथ गायकवाड, विनायक बाजीराव काळे, दिनकर जयराम गडाख, सतीश विश्वनाथ खताळ, अनिल शिवाजी घुगे, बाळासाहेब लहानु शेटे, गोविंद गमाजी कांदळकर, अशोक वामनराव इथापे, शिवाजी बाळासाहेब गुंजाळ, भीमराज नामदेव चित्तर, प्रकाश गंगाराम भालके, योगेश मधुकर देशमुख, रवींद्र बाबुराव देशमुख, पोपटराव गंगाधर वाणी, विकास शांताराम गायकवाड, पोपट बाबुराव आहेर, संजय दत्तात्रय पावसे, कचरू भाऊ पाटील वारूंक्षे, कचरू बाळा फड, संजय सदाशिव कवडे, सोमनाथ रामचंद्र कानवडे, काशिनाथ रभाजी पावसे, सोपान काशिनाथ दिघे, श्रीराम अरविंद गणपुले, सोमनाथ कारभारी नेहे, विठ्ठल रघुनाथ पानसरे, धोंडीराम तुकाराम रहाणे, सोपान सिताराम जोंधळे, पोपट आप्पासाहेब भोसले, रमेश नामदेव शिंगोटे, विजय विठ्ठल सातपुते.

सोसायटी मतदार संघ (वि. जा. भ. ज) - शंकरराव हनुमंता खेमनर, अनिल शिवाजी घुगे, संदीप भाऊसाहेब घुगे, अनिल शिवराम खेमनर, संजय रामभाऊ फड, बुवाजी भागा खेमनर, श्रीकांत त्रिंबक गोमासे.

सोसायटी मतदार संघ (इतर मागासवर्गीय) - सुधाकर पुंजाजी ताजणे, आशा संदीप क्षीरसागर, अरुण भागवत कुलधरण, शरद ज्ञानदेव गोर्डे.

सोसायटी मतदारसंघ (महिला राखीव) - रुक्मिणी शिवाजी साकुरे, दिपाली भाऊसाहेब वर्पे, अंजनाबाई पुंजा दिघे, रोहिणी किशोर निघुते, शशिकला शिवाजी पवार, इंदुबाई मधुकर रुपवते.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ - शंकरराव हनुमंता खेमनर, रामकृष्ण नाथा पांडे, दत्तात्रय केशव गुंजाळ, अरुण तुळशीराम वाघ, सखाहरी बबन शेरमाळे, सतीश पुंजा कानवडे, शिवाजी पांडुरंग वलवे, गजानन कोंडाजी खाडे, रामकृष्ण निवृत्ती गाडेकर, संदीप भास्करराव देशमुख, जनार्दन म्हातारबा आहेर, सोमनाथ पुंजा गोडसे, नानासाहेब सुखदेव उंबरकर, संतोष विश्वनाथ घुगे, प्रमोद सतीश बोंद्रे, निशा अशोक काळे, संतू गंगाधर कुटे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ - निलेश बबन कडलग, संजय दत्तात्रय पावसे, दत्तात्रय श्रावण चांदे.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघ - शैला मंजाबापू साळवे, संजय दादा खरात, दादा कोंडाजी गायकवाड, महादू जानकु गोंधे, शिवाजी मारुती गवारे, आत्माराम संतु जगताप, महेश अण्णासाहेब उदमले, विकास शांताराम गायकवाड.

व्यापारी मतदार संघ - लाला अहमद बेपारी, शौकत सरदार बागवान, उबेद रशीद शेख, मनसुख शंकर भंडारी, अजीम गुलाम हुसेन शेख, भारत विश्वनाथ मुंगसे, अजिजखान करीम खान पठाण, निसार गुलाब शेख, समीर निसार शेख, योगेश मधुकर देशमुख, नामदेव मनाजी सरोदे, सुभाष शंकर गुंजाळ, खलील नबाब शेख, रफिक पापा शेख, नबी पापा शेख. हमाल मापाडी मतदार संघ-सचिन बाळकृष्ण कर्पे, विकास ज्ञानेश्वर लहामगे, महेंद्र रखमा गुंजाळ, सोमनाथ तुकाराम दिघे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com