<p><strong>अहमदनगर | प्रतिनिधी </strong></p><p>जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण यांची निवड झाली.</p>.<p>तर उपाध्यक्षपदी बाबा खरात यांची वर्णी लागली. साहाय्यक उपनिबंधक एस एल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित या निवडी पार पडल्या.</p>