corona
corona
सार्वमत

नेवासा : सलाबतपुर येथे एकाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

सलाबतपुर|वार्ताहर|Salabatpur-

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे आज एक करोना संक्रमित व्यक्ती आढळली आहे . या दोन जणांचे अहवाल येणे बाकी असताना आज एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तहसिलदार रुपेश सुराना यांनी माहिती दिली. दोन दिवसांपुर्वी या करोनाबाधिताच्या घरातील व्यक्ती अचानक आजारी पडला होता.

त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा स्त्राव तपासणीला घे्ण्याआधीच मरण पावला होता. खबरदारी म्हणुन घरातील इतर नातेवाईंकांचे स्त्राव तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यात एका नातेवाईकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता सलाबतपुरकरांची चिंता वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com