Robbery
Robbery
सार्वमत

राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द मध्ये चोरी

बँकेचे सायरन वाजल्याने बँकेतील पैसै न घेताच चोरांनी पलायन केले आहे.

Nilesh Jadhav

मालुंजे खुर्द - राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द माहाडुक सेंटर येथे रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सहा दुकाने, एक घर, पोस्ट आँफिस व मालुंजे खुर्द ची जिल्हा बँकेची शाखा व ज्ञानेश्वर सोळुंके यांचे घर या ठिकाणी धाडशी चोरी झाली आहे.

तब्बल ९० हजार रुपये घेवुन चोर फरार झाले आहे. मात्र बँकेचे सायरन वाजल्याने बँकेतील पैसै न घेताच चोरांनी पलायन केले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. लोहगाव येथे...

Posted by Daily Sarvmat on Sunday, June 28, 2020
Deshdoot
www.deshdoot.com