'जिल्हा रुग्णालयात करोना उपचाराची क्षमता वाढवा'

महसूल मंत्री थोरात यांनी घेतला करोनाचा आढावा
'जिल्हा रुग्णालयात करोना उपचाराची क्षमता वाढवा'

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.

महसूलमंत्री थोरात यांनी विविध सूचना दिल्या, त्याबाबत सर्व विभागांना तातडीचे आदेश देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात जिल्हा रुग्णालयात कोविड बेडवाढवा. ऑक्सीजनचा आणखी एक टॅक उभा करावा.

तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याच्या सुचना मंत्री थोरात यांनी दिल्या.

यावेळी आ. डॉ सुधीर तांबे, आ. लहू कानडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड,

Title Name
महसूल मंत्र्यांकडून ऑक्सिजन प्लँटची पाहणी
'जिल्हा रुग्णालयात करोना उपचाराची क्षमता वाढवा'

उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्हे, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, अहमदनगर महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य अग्निशामक दल अधिकारी शंकर मिसाळ हे उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com