देवळाली प्रवरा परिसरात पावसाची विक्रमी नोंद
सार्वमत

देवळाली प्रवरा परिसरात पावसाची विक्रमी नोंद

एक जूनपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

Nilesh Jadhav

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कालच्या पावसाने राहुरीत झालेल्या पावसाच्या सरासरीलाही मागे टाकले आहे. राहुरी शहरासह तालुक्यात एक जूनपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. राहुरी येथे एकूण ६२० मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

देवळाली प्रवरा येथे काल ८२ मिमी विक्रमी पाऊस झाल्याने देवळाली प्रवरा येथे एकूण ६२२ मिलिमीटर इतका एकूण पाऊस नोंद झाला असल्याने या देवळालीच्या पावसाने राहुरीला ही मागे टाकल्याचे दिसून येत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com