
श्रीरामपूर | प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) बेलापुर-ऐनतपूर (Belapur -Enatpur) शिवारातील अशोक बंधार्यामध्ये (Ashok Dam) पाण्यात पडून बुडाल्यामुळे (drowned) विशेष महेंद्र शिवदे (वय 14 रा. बेलापूर) या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे.
आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हा मुलगा इयत्ता आठवीमध्ये शिकत असल्याची माहिती समजते.आज रंगपंचमी (Rangpanchami) असल्याने रंग (Color) आणि पाणी खेळण्यासाठी मुले या बंधारा परिसरात गेली होती. तेव्हा तोल जावुन पाण्यात पडल्याने विशेषचा मृत्यू (Death) झाला. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.