Video : १०० वर्ष जुन्या झाडावर वीज कोसळली अन्...

शिर्डी (Shirdi)

दिवसभराच्या उकाड्यानंतर बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

शहरातील पिंपळवाडी रोडवरील एका १०० वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडावर वीज पडून पेट घेतला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com