VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस

VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस

खैरी निमगांव | साईनाथ बनकर

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथे आज दुपारी अचानकपणे हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गाराचा पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.

VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

या गारांच्या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा रोपे, कांदा, भाजीपाल्याच्या मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. करोनाच्या नवनविन व्हेरीएंटमुळे अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले असले तरी या काळात शेतीवरच सातत्याने अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत.

VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे.

VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com