रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील खिर्डी गणेश (Khirdi Ganesh) शिवारात रेल्वे गाडीची समोरून धडक बसल्याने (Railway Hit) अज्ञात तरुणांचा मृत्यू (Youth Death) झाल्याने खळबळ उडाली आहे.

रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
किराणा दुकानाला आग; किराणामालासह फर्निचर जळून खाक

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारा नजीक दौंड-मनमाड रेल्वे मार्ग (Daund-Manmad Railway Line) आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अज्ञात तरुणाला रेल्वेची धडक बसली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा (Injured) होऊन त्यातुन मोठा रक्तस्राव झाल्याने तो जागीच मयत झाला.

रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
गतीरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक दुभाजकावर आदळला

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव रेल्वे पोलिसांनी (Kopargav Railway Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कोपरगाव रेल्वे पोलिसांनी (Kopargav Railway Police) दिलेल्या खबरीवरून मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू करण्यात आली. पुढील तपास कोपरगाव रेल्वे पोलीस एएसआय आंबेकर व पोलीस कॉन्स्टेबल हाऊंदे करीत आहे.

रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
पवारांनी नगरला येऊन काय केले, शेवटी गडकरींनाच फोन केला ना ?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com