राहुरी तालुक्याच्या पुर्वभागात पावसाची हजेरी

राहुरी तालुक्याच्या पुर्वभागात पावसाची हजेरी

कापुस, सोयाबिन पिकांना दिलासा

आरडगांव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्याच्या (Rahuri Taluka) पुर्वभागात पावसाची दमदार हजेरी लावली. यामुळे कापुस (Cotton) व सोयाबिनच्या पिकांना (Soybean Crop) याचा फायदा होणार आहे. शेतकर्‍यांमध्ये ही समाधानाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसतांना देखील अनेक शेतकर्‍यांनी तालुक्याच्या पुर्व भागात कापूस (Cotton) व सोयाबिन पिकांची (Soybean Crop) लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरणात पसरले आहे. काही भागात वीज पुरवठा काही काळ खंडीत केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com