राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी येथील नगर मनमाड रोडवर मुरमाने भरलेला डंपर अचानक पणे वर होताना मेन लाईन लाटकल्याने डंपरने पेठ घेऊन डंपरचे जवळपास सहा टायर जळून खाक झाले.

राहुरी नगर परिषदेची अग्निशामक वेळेवर पोहोचल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी की दुपारी एक ते दोन च्या दरम्यान नगर मनमाड रोड वरील हॉटेल पल्लवीच्या शेजारी भर टाकण्याचे काम सुरू होते.

मुरूम भरलेला डंपर याठिकाणी खाली होण्यास आला असताना डंपरवर केल्याबरोबर मेन लाईनच्या तारेला टेकला डंपरने लगेच भेट घेऊनचा रही टायर जळू लागले तनपुरे कारखान्याचे संचालक विजय ढवले यांनी त्वरित महावितरण ठीक संपर्क करून वीज प्रवाह बंद करण्याचे दूरध्वनीवरून कळविले. त्याच प्रमाणे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन करून वरील माहिती कळतात त्वरित अग्निशामक दलाचा बंब दाखल होऊन.

आग विझविण्याचा यश आले याठिकाणी महावितरणच्या तारा मोठ्या प्रमाणात खाली आले असल्याने यासारख्या अजूनही दुर्घटना होऊ शकतात. तरी महावितरणच्या अधिकार्यांनी याबाबत त्वरित दक्षता घेऊन योग्य ती सुधारणा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.