राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 34 जणांना करोनाची बाधा
सार्वमत

राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 34 जणांना करोनाची बाधा

दोघांचा मृत्यू; बाधितांची संख्या 442 तर बळींची संख्या 18

Arvind Arkhade

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात करोनाचा कहर सुरूच आहे. काल गुरूवारी (दि.03) एकाच दिवसात 34 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com