राहुरी तालुक्यात करोनाने दोनजणांचा मृत्यू
सार्वमत

राहुरी तालुक्यात करोनाने दोनजणांचा मृत्यू

27 जणांना करोनाची बाधा; बाधितांची संख्या 658

Arvind Arkhade

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात करोना संक्रमणाचा मोठा धोका वाढला आहे. काल रविवारी (दि.06) एकाच दिवशी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com