Corona
Corona
सार्वमत

राहुरीत 24 तासांत 11 जणांना करोनाची बाधा

Arvind Arkhade

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात काल गुरूवारी रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये तब्बल 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राहुरी शहरात सुमारे सहाजणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

राहुरी तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची आता 257 झाली आहे. आज 11 पॉझिटिव्ह राहुरी शहर 6, सडे 1, वाघाचा आखाडा 1, कुक्कडवेढे 1, कोल्हार खुर्द 1, देसवंडी 1, असे बाधित आढळून आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com