राहाता विरभद्र मंदिरात धाडसी चोरी
सार्वमत

राहाता विरभद्र मंदिरात धाडसी चोरी

चांदीचे साडेसहा किलो वजनाचे चार लाखांचे देवाचे अलंकार लंपास

Nilesh Jadhav

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता शहराचे ग्रामदैवत श्रीविरभद्र महाराज मंदिरात तीन देवतांच्या मुकुटासह चार लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने अज्ञात दोन चोरट्यांनी लांबवत...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com