राहाता तालुक्यात 49 रुग्ण

153 अ‍ॅक्टीव्ह; 45 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 49 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 49 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 45 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 153 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23083 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 22930 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 40 तर अँटीजन चाचणीत 09 असे एकूण 49 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-04, चोळकेवाडी-01, ममदापूर-02 पिंपरी निर्मळ-03, दाढ बद्रूक-01, दुर्गापूर-03, लोणी बुदुक-04, गोगलगाव-06, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी-02 कोर्‍हाळे-04, खडकेवाके-01, पिंपळस-02, कोल्हार-01, बाभळेश्वर बुद्रुक-01, हनुमंतगाव-02, सावळीविहिर बुद्रूक-01, निघोज-01, वाकडी-01, पुणतांबा-03, नांदूर बुद्रुक-01, असे ग्रामीण 45 तर शहरी शिर्डी-01, राहाता-03 असे एकूण 49 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com