राहाता तालुक्यात 215 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

5 बाधित; 21 जणांची करोनावर मात
राहाता तालुक्यात 215 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 05 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहेत. काल 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी 215 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 216737 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21496 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 03 तर अँटीजेन चाचणीत 02 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक-01, डोर्‍हाळे-01, कोर्‍हाळे-01, साकुरी-02, दहेगाव-02, कोल्हार-01, वाकडी-01, पुणताबा-01, रस्तापूर-01, असे एकूण 33 रुग्ण आढळून आले आहेत. तर शिर्डी-02, राहाता 00 असे 05 रुग्ण आढळून आले आहेत. 215 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com