राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 04 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 82 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 25266 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 25175 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजेन चाचणीत 00 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात लोणी खुर्द-02, नांदुर्खी बुदुक-01, साकुरी-01, वाकडी-01 असे 05 रुग्ण शिर्डी-06, राहाता-00, अन्य तालुक्यातील-00, असे एकूण 11 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com