राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 12 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 58 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25175 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 25104 रुग्ण बरे होवून घरी गेले.

खासगी रुग्णालयात 11 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात पिंपरी निर्मळ-01, लोणी खुर्द-02, साकुरी-03, पिंपळवाडी-01, पुणतांबा-01, शिर्डी-02, अन्य तालुक्यातील-01, असे एकूण 11 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com