राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

डिस्चार्ज-24; अ‍ॅक्टीव्ह-108
राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 108 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 25075 करोनाबाधित रुग्ण (Covid Positive Patient) आढळून आले. तर 24943 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 08 तर अँटीजेन चाचणीत 03 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक-02, लोणी खुर्द-03, खडकेवाके-02, रुई-02 असे 09 तर शिर्डी शहर-02 असे एकूण 11 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com