राहाता तालुक्यात 13 करोनाबाधित

राहाता तालुक्यात 13 करोनाबाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 13 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 121 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल शिर्डी (Shirdi) शहरात एकही रुग्ण नसून राहाता शहरात (Rahata City) दोन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 25064 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 24919 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 09 तर अँटीजेन चाचणीत 02 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) चोळकेवाडी-03, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-03 साकुरी-01, असे 08 तर शिर्डी शहर-01, राहाता शहर-03, असे एकूण 11 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com