राहाता तालुक्यात 20 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 20 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 20 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 37 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 234 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24652 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24431 रुग्ण बरे होवून घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 17 तर अँटीजन चाचणीत 02 असे एकूण 20 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-01, साकुरी-01, लोणी बुद्रुक-03, लोणी खुर्द-03, केलवड बुद्रुक-01, खडकेवाके-01, आडगाव बुद्रुक-01, पुणतांबा-01, रामपूरवाडी-01 असे 13 तर शहरी शिर्डी-04 राहाता-01 व अन्य-02 असे सर्व एकूण 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com